Chikupiku Gifts for Kids | Engaging & Educational Gifting Packs

Books

December Issue 2025 | कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक

₹110.00

कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत,...

Diwali 2025 | लोककला दिवाळी विशेषांक 2025 | Oct-Nov Issue 2025

₹225.00

पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ...  दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! 
पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून! 

September Issue 2025 | खा खा खाऊ | सप्टेंबर २०२५

₹110.00

"हा घास चिऊचा, हा घास काऊचा" असं म्हणत मुलांची आणि "खाऊ" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि...

August 2025 | आम्ही सुपर डूपर | ऑगस्ट २०२५

₹110.00

सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते  तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री...

July Issue 2025 | नदी गं नदी | जुलै २०२५

₹110.00

नदी गं नदीया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात...

June Issue 2025 | आमचं घर । जून २०२५

₹110.00

घर म्हणजे काय? तुमची, आमची, आपल्या चिमुकल्यांची हक्काची जागा !! जिथे मुलांच्या बालपणीच्या आठवणी तयार होतात. जशी माणसांची घरं असतात तशीच प्राणी, पक्षी अगदी निर्जीव वस्तूंची सुद्दा घरं असतात नाही...

ChikuPiku Stickers

₹100.00₹180.00

चिकूपिकूमधली मुलांची आवडती कॅरेक्टर्स आता त्यांना हवी तिथे दिसू शकतील. त्यांचं कपाट, बॅग, पाण्याची बाटली, डबा, वही, फ्रिज यावर स्टिकर्स लावायला मुलांना खूपच आवडतं आणि मस्त, धमाल, रंगीत चित्रं असतील तर...

Diwali with Scientific toys

₹500.00

विज्ञानासोबत दिवाळीची मजा! साध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. दिवाळीच्या सुट्टीत या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने...

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.