ChikuPiku Gift Pack | चिकूपिकू गिफ्ट पॅक | Kids Activity Books and Games

₹699.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

'चिकूपिकूचा गिफ्ट पॅक' म्हणजे छोट्या मुलांसाठी एक सुंदर सरप्राईज!

या पॅकमध्ये आहे रंगवायला, खेळायला, विचार करायला आणि एकत्र वेळ घालवायला भरपूर मजा! 
यामध्ये काय काय मिळणार?

1) चिमणी चित्रं: रंगीबेरंगी कल्पकतेला पंख देणारी मजा!
2) Activity Kit 2: हातांना आणि डोक्याला काम देणाऱ्या मजेदार ॲक्टिव्हिटीज!
3) Board Game 1: गप्पा, दंगा आणि एकत्र बसून खेळण्याचा फुल्ल ऑन आनंद!
4) मज्जा बिज्जा: भरपूर activities असलेलं, कुठेही सहज बरोबर नेता येईल असं पुस्तक!!

Age group: 3 to 8

Availability : In StockIn StockOut of stockCategories: ChikuPiku | Get Marathi Storybooks combo packs for kids, Indepence Day Sale, Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

ChikuPiku Gift Pack | चिकूपिकू गिफ्ट पॅक | Kids Activity Books and Games

₹699.00