आपली मुलं | आपली मुल

₹120.00

शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
स्टॉक संपला

मुलं व्हायचीच आणि ती आपोआपच, अशा समजुतीचा आता मागे गेला. आई-बाबान दिवसेंदिवस अधिकाधिक काम कौशल्याची कौशल्य करत आहे. असेत मुलं वाढवणे हे जिकिरीचं काम न वाटता आनंदाची, स्वतःला सुद्धा समृद्ध करण्याची इच्छा असते हे उमजायला हवं.

माझे मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते मी सांगेन तसंच कसं वागेल?
विचार करणे, विवेक देणे, निर्णयक्षमता देणे हे आपले काम आहे. 'देणं' असंबद्ध तरी कसं म्हणावं? त्यांना देता यावं, वातावरण निर्माण करणं हे आपलं काम आहे.

आई-बाबांचा निभावताना चंद निरिक्षण करणं, त्यांच्या गप्पा मारणं, आपलं मोकळेपणा सांगणं, त्यांचा अनुभव घेणं, काही विसरणं, बर्ंचसं देणं आणि ग्रेसफुली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत.

मुलं विकासाची संधी आपल्याला जागी यायला लावते. हे पुस्तक हसत-खेळत वाचताना अशी जागा घेता येईल.

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
पुरेसे आयटम उपलब्ध नाहीत. फक्त [max] शिल्लक आहेत.

आपली मुलं | आपली मुल

₹120.00