Ekashe sadatisava pay | एकशे सदतिसावा पाय

₹80.00

शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
स्टॉक संपला

गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा एक मोडला. पण कितवा तेच कळेना. परत खूप जण बदल मागितली. मग तिला कोणीतरी मदत केली?

एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे एका गोमूताईची. तिच्या पायांमधला नेमका कोणता पाय मोडलाय हे तिला शोधताना आणि कसं मदत करतं ही गोष्ट.

या गोष्टीतली सुंदरशी चित्र बघत बघत वाचायला तुम्हाला खूप मजा येईल.

१ ते ३: चित्रं शोधून गोष्ट सांगूया

३ ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकत नाही

६ ते ११: अक्षर ओळखी मुलं स्वतः वाचू शकतील

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
पुरेसे आयटम उपलब्ध नाहीत. फक्त [max] शिल्लक आहेत.

Ekashe sadatisava pay | एकशे सदतिसावा पाय

₹80.00