जेवढं तुम्ही ह्या मुलांना द्याल तेवढं त्यांचा मेंदू शोषून घेईल - नवीन विषय, गोष्टी, गाणी, शब्द, activities! ही मुलं सगळं अनुभवायला तयार असतात! 2 in 1 Combo Subscription त्यासाठीच आहे.
₹1,313.00 ₹2050 / Year
ह्या वयात अक्षरओळख करून देण्याची सुरुवात करायला हरकत नाही. अक्षरं लिहायची कशी, ह्या अक्षरांपासून सुरु होणारे शब्द कुठले, हसत-खेळत ही मुलं शिकतात.
₹299 / Book
ह्या वयात मुलांची तार्किक बुद्धिमत्ता वाढत असते. पण ही मुलं एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी छोटे छोटे खेळ तयार केलेत.
₹240.00 ₹220 / Book
मी करू? मी हात लावून बघू? असं सतत विचारणारी मुलं, स्वतःचे motor skills कसे काम करतात हे तपासून बघत असतात. कागद कापणे, चिटकवणे, रंगवणे, काहीतरी हाताने स्वतः तयार करणे, ह्यात त्यांना मज्जा वाटते.
₹700.00 ₹350 / Book
वाचनाची सुरुवात पुस्तक हातात घेऊन, चित्र बघत होते. मग अक्षर ओळख होते, ऑडिओ गोष्टीतली ओळ, पुस्तकात कुठे आहे? हे शोधत वाचनाची आवड वाढते
ऑडिओ app वरच्या ताईचा आवाज कसा वर खाली होतो, त्यांच्या शब्दांचे उच्चार हे सगळं मूळ ऐकत ऐकत शिकतात. मग हुबेहूब नक्कल करत गोष्टी, गाणी सादर करतात. स्पष्ट बोलायला शिकतात.
ऑडिओ गोष्टींची जोड दिल्यामुळे मुलं पुस्तकांत रमतात. मोबाईलऐवजी हातात पुस्तकं घेतात! Low stimulation content हवा तेवढा मिळतो.
प्रत्येक अंकात भरपूर activities असतात, आजच्या AI च्या युगात, हात वापरून कृती करण्यातली मज्जा मुलांना मिळते.
It is a treat to see my 2 year old son with his stack of Chiku Piku books. He can't read but still goes through at least 3-4 issues every day. Recalls the stories we have told him from the Chiku Piku books and sometimes tells those to us too. It has enriched him with amazing vocabulary and knowledge.
I recently received the August edition of Chikupiku for my three-year-old daughter, and it has been a delightful experience for both of us. The magazine is filled with vibrant pictures and a captivating theme that instantly caught her attention.
Chiku Piku has amazing content. My child loves every moment of it. There are very few quality magazines for kids and amazing content. Highly recommended!