pan sangnar nay

बंगाली गाणं

मेघेर कोले रोद हेशे छे, बादल गेछे टूटी
(ढगांच्या कुशीत ऊन हसले आहे, काळे ढग आता विरून गेले आहेत.)

आज आमदेर छूटी ओ भाई, आज आमदेर छूटी
(आज आमची सुट्टी आहे रे मित्रा, आज आमची सुट्टी!)

की कोरी आज भेबे न पाई, पोथ हारिये कोनो बने जाई
(आज काय करावे हेच सुचत नाहीये, रस्ता हरवून एखाद्या वनात निघून जावं असं वाटतंय.)

कोनो माठे जे छुटे बेडाई, शकल छेले जूटी
(सर्व मुलांनी एकत्र येऊन एखाद्या मोकळ्या मैदानात मनसोक्त धावत फिरावे.)

केया पाताय नोका गोडे, शाजिये देबो फुले
(केवड्याच्या पानांच्या होड्या बनवून, त्या फुलांनी सजवू या.)

ताल दीघिते भाषिये देबो, चोलबे दुले दुले
(तलावाच्या पाण्यात त्या होड्या सोडूया, ज्या लाटांवर डुलत डुलत पुढे जातील.)

राखाल छेलेर शोंगे धेनू, चराबो आज बाजिए बेनू
(आज गुराख्यांच्या मुलांसोबत मिळून गाई चरायला नेऊ आणि बासरी वाजवू.)

माखबो गाये फुलेरे रेणू, चापार बन लूटी
(चाफ्याच्या बनात बागडून फुलांचा सुगंध आणि परागकण अंगाला माखून घेऊ.)

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.