एरव्हीच्या टिपिकल कार्निव्हल पेक्षा असणार आहे हा अगदी हटके. नुसतं खरेदी किंवा खाऊ पेक्षा करू या अनुभवांची आणि मनोरंजनाची लूट. मुलांसोबत मौज-मस्तीचा करा एक उनाड दिवस, जो अनेक काळ घर करून राहील तुमच्या-आमच्या मनात. काय मग येताय ना?
फुल्ल एनर्जी मोड ऑन करणाऱ्या ह्या तूफान म्युझिकल show ची थिम खूपच खास आहे. ‘Robot vs माणूस’. नक्की कोण गाजवेल वर्चस्व? गाणी आणि जेम्बे वर ताल धरत तुम्हालासुद्धा नाचायला आणि डुलायला लावणारा हा शो पहिल्यांदाच तुमच्यासाठी खास सादर करतोय.
विज्ञानातल्या गमती-जमती खेळातून अनुभवू या! विज्ञानातल्या संकल्पना जणू काही जादूच वाटेल अशा रीतीने साकार होताना बघू या आणि शिवाजी माने सरांसोबत छोटी, सोपी आणि हटके वैज्ञानिक खेळणी बनवू या. कारण स्वतःच्या हातांनी खेळणी तयार करायची मजाच निराळी.
बटरफ्लाय, स्पायडरमॅन, युनिकॉर्न की अव्हेंजर्स? पटकन ठरवा कारण कार्निव्हल मध्ये मुलांचं फेव्हरेट Tattoo आणि Face Painting सुद्धा असणार आहे. ह्या शिवाय मुलांसाठी धमाल खेळ, painting, craft activities, खाऊ आणि Goodie bag सुद्धा असणार आहे. काय असेल बरं ह्या वेळेस Goodie bag मध्ये?
क्लाऊन टिनू आणि क्लाऊन कमला काय बरं गोंधळ घालणारेत ह्या वेळेस? छोट्यांना आणि मोठ्यांमधल्या लहानांना खो-खो हसवणारा एक सुपर फन Clown Show. फक्त expressions, हावभाव, आणि timing च्या जोरावर प्रेक्षकांवर जादू करून सोडणारा एक सॉलिड performance अनुभवू या.
फुल्ल एनर्जी मोड ऑन करणाऱ्या ह्या तूफान म्युझिकल show ची थिम खूपच खास आहे. ‘Robot vs माणूस’. नक्की कोण गाजवेल वर्चस्व? गाणी आणि जेम्बे वर ताल धरत तुम्हालासुद्धा नाचायला आणि डुलायला लावणारा हा शो पहिल्यांदाच तुमच्यासाठी खास सादर करतोय.
एका साध्या मातीच्या गोळ्यापासून बनवू या भन्नाट गोष्टी! मातीला आकार देत सुंदर कलाकृती कशा बनवायच्या हे शिकू या दीप्तीताईकडून. आणि हे करता करता घेऊ या थंडगार शाडूच्या मातीत खेळायची खरी मजा. (आणि by the way , ‘दाग अच्छे है’ बरंका!)
विज्ञानातल्या गमती-जमती खेळातून अनुभवू या! विज्ञानातल्या संकल्पना जणू काही जादूच वाटेल अशा रीतीने साकार होताना बघू या आणि शिवाजी माने सरांसोबत छोटी, सोपी आणि हटके वैज्ञानिक खेळणी बनवू या. कारण स्वतःच्या हातांनी खेळणी तयार करायची मजाच निराळी.
अगदी वेगळ्या पध्दतीने सायन्स अनुभवायला आपण जाणार आहोत युनिव्हर्सिटीमधल्या खास Science park मध्ये. Center for Science Education and Communication मध्ये सायन्सला हलकं-फुलकं करून समजू या - हलते देखावे, भन्नाट मॉडेल्स, प्रयोग आणि प्रात्यक्षिकांमधून! अगदी अवाक करणारी ही भन्नाट अनुभवयात्रा लहान थोरांना नक्की आवडेल.
बटरफ्लाय, स्पायडरमॅन, युनिकॉर्न की अव्हेंजर्स? पटकन ठरवा कारण कार्निव्हल मध्ये मुलांचं फेव्हरेट Tattoo आणि Face Painting सुद्धा असणार आहे. ह्या शिवाय मुलांसाठी धमाल खेळ, painting, craft activities, खाऊ आणि Goodie bag सुद्धा असणार आहे. काय असेल बरं ह्या वेळेस Goodie bag मध्ये?
Time | Activity |
---|---|
10.15 am to 10.45 am | Registration |
10.45 am to 12 noon | Natukali |
12 noon to 1 pm | Lunch Break |
1 pm to 5 pm | Workshops and Science park tour |
5 pm to 5.15 pm | Snacks Break |
5.15 pm to 6 pm | Musical |
Note : ह्या कार्यक्रमातून उत्पन्न होणाऱ्या निधीचा उपयोग चिकूपिकू Foundation च्या सामाजिक कार्यासाठी केला जाईल. For more information, visit www.chikupikufoundation.com