Tenure | No. issues | Rate Per Issue | Amount | Postage Charges | Net Subscription Amount |
---|---|---|---|---|---|
6 Months | 5 | 110 | 660 | 190 | 850 |
1 Year | 10 | 110 | 1320 | 230 | 1,550 |
2 Years | 20 | 110 | 2640 | 460 | 3,100 |
All charges in INR
मुलांना निरनिराळे अनुभव देणाऱ्या गोष्टी, गाणी, चित्रं, कोडी आणि ऍक्टिव्हिटीज चिकूपिकूच्या प्रत्येक अंकात आहेत. ह्या अनुभवांमुळे त्यांच्या विचारांचा, शिकण्याचा, कल्पनाशक्तीचा वेग वाढतो. चिकूपिकू मधले वेगवेगळे सदर वेगवेगळ्या बुद्धिमत्तेला चालना देण्याच्या उद्देशाने आखले आहेत.
(Intra and Inter-personal Intelligence)
(Naturalistic Intelligence)
(Linguistic/ Verbal Intelligence)
(Mathematical / logical intelligence )
(Musical Intelligence)
(Kinesthetic/Bodily Intelligence)
(Spatial/Visual Intelligence)
मुलांना निरनिराळे अनुभव देणाऱ्या गोष्टी, गाणी, चित्रं, कोडी आणि ऍक्टिव्हिटीज चिकूपिकूच्या प्रत्येक अंकात आहेत. ह्या अनुभवांमुळे त्यांच्या विचारांचा,
शिकण्याचा, कल्पनाशक्तीचा वेग वाढतो. चिकूपिकू मधले वेगवेगळे सदर वेगवेगळ्या बुद्धिमत्तेला चालना देण्याच्या उद्देशाने आखले आहेत.
व्यक्तिअंतर्गत व आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता
(Intra and Inter-personal Intelligence)
देशीशोधी मुलांच्या गोष्टी आणि शास्त्रीय शोधांच्या गोष्टी
निसर्गविषयक बुद्धिमत्ता
(Naturalistic Intelligence)
निसर्गाशी जोडणाऱ्या झाडं, प्राणी, पक्षी, किडे-कीटक यांच्या गोष्टीं
भाषिक-वाचिक बुद्धिमत्ता
(Linguistic/ Verbal Intelligence)
म्हणी आणि उलट पुलट शब्दांच्या गंमती जंमती
गणित आणि तार्किक बुद्धिमत्ता
(Mathematical / logical intelligence
)
साधी सोपी fun कोडी आणि चित्रांचे Sudoku
संगीत विषयक बुद्धिमत्ता
(Musical Intelligence)
छान चालीतल्या अश्या सोप्या कविता
शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता
(Kinesthetic/Bodily Intelligence)
आपापसात खेळायचे खेळ हातांनी बनवायची सोपी खेळणी, कातरकाम, मातीकाम अश्या activities
दृश्य- अवकाशीय बुद्धिमत्ता
(Spatial/Visual Intelligence)
कोलाज, ठसे, पानं वापरून बनवायची सोपी चित्र आणि मातीच्या कलाकृती
चिकूपिकू - चिकू कुत्रा आणि पिकू पक्षी याच्या मैत्रीच्या गोष्टी
फिशिरा - फिशिरा आणि गँग सोबत अनुभवुया पाण्याखालचं जग
छबी आणि बागुलबूवा - हा बागुलबूवा तर जादू करतो आणि छबी सोबत धमाल करतो
माऊ आणि बाऊ - माऊ ला चांगल्या सवयी लावून बाऊ ला पळवून लावायचंय
Curious Cubo - Curious Cubo ला पडतात भरपूर प्रश्न
डिटेक्टिव्ह नीना - डिटेक्टिव्ह नीना लावेल शोध किंवा घालेल कोडं
पेम्बा - पहाडी मुलाच्या रंजक गोष्टी
English चं महत्व पालकांना जरी जास्ती वाटत असलं तरी मुलांचा बुद्धिविकास सर्वात जास्त मातृभाषेतूनच होतो. मुलं आपल्या भाषेत विचार करत असतात आणि त्याच भाषेत ते सगळ्यात जास्त व्यक्त होतात. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.
मातृभाषा पक्की असेल तर इतर भाषा मुलं पटकन शिकतात
शिकण्याचा वेग मातृभाषेतून वाढतो
लहान वयात कल्पनाशक्तीचा, तर्कबुद्धीचा विकास मातृभाषेतच होतो
Basic concepts चं आकलन नीट होतं
चिकूपिकू मुलांना नुसतंच गुंतवून ठेवत नाही, त्याच्या पलीकडे जातं. मुलांच्या विविध गुणांना आकार देतं. प्रत्येकातल्या काहीतरी ‘खास’ला शोधायला आणि जोपासायला मदत करतं.
1 ते 3 वयोगटासाठी चिकूपिकूचे अंक कसे वापरायचे ?
4 ते 6 वयोगटाबरोबर चिकूपिकूचे अंक कसे वापरायचे ?
7 ते 10 वयोगटासाठी चिकूपिकूचे अंक कसे वापरायचे ?
English चं महत्व पालकांना जरी जास्ती वाटत असलं तरी मुलांचा बुद्धिविकास सर्वात जास्त मातृभाषेतूनच होतो. मुलं आपल्या भाषेत विचार करत असतात आणि त्याच भाषेत ते सगळ्यात जास्त व्यक्त होतात. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.
मातृभाषा पक्की असेल तर इतर भाषा मुलं पटकन शिकतात
शिकण्याचा वेग मातृभाषेतून वाढतो
लहान वयात कल्पनाशक्तीचा, तर्कबुद्धीचा विकास मातृभाषेतच होतो
Basic concepts चं आकलन नीट होतं
चिकूपिकू मुलांना नुसतंच गुंतवून ठेवत नाही, त्याच्या पलीकडे जातं. मुलांच्या विविध गुणांना आकार देतं. प्रत्येकातल्या काहीतरी ‘खास’ला शोधायला आणि जोपासायला मदत करतं.
गरमागरम चिकूपिकू Updates
1 ते 3 वयोगटासाठी चिकूपिकूचे अंक कसे वापरायचे ?
4 ते 6 वयोगटाबरोबर चिकूपिकूचे अंक कसे वापरायचे ?
7 ते 10 वयोगटासाठी चिकूपिकूचे अंक कसे वापरायचे ?
"I bought ChikuPiku to help my daughter to start liking books and inculcate reading And what a book!!! Beautiful pictures , creative stories , lot of interactive content My daughter is 3 yrs , yet she is enjoying asks me to read stories and we are enjoying our time without screen. Thank you."
My kid is highly excited about this magazine. We spend valuable time together with story time every night. Books are so engaging which has stories, puzzle, craft activities, images... Loaded with fun.
चिकू पिकू मासिक हे लहान मुलांसाठी मनोरंजनाची संजीवनी आहे. हे मासिक म्हणजे मुलांसाठी नवचेतना सारखं काम करत. यातील गोष्टी गाणी आणि माहिती म्हणजे मुलांसाठी मजा मस्ती आणि संस्कार आहेत. प्रत्येक १ ते १० वर्ष मुलांसाठी छान उपक्रम.
I recently received the August edition of Chikupiku for my three-year-old daughter, and it has been a delightful experience for both of us. The magazine is filled with vibrant pictures and a captivating theme that instantly caught her attention.
"It is a treat to see my 2 year old son with his stack of Chiku Piku books. He can’t read but still goes through at least 3-4 issues every day. Recalls the stories we have told him from the Chiku Piku books and sometimes tells those to us too. Thank you Chiku Piku Team. "
हे घेऊ का ते घेऊ, प्रश्न पडला?
ChikuPiku offers magazine subscriptions for kids that combine the joy of reading with the fun of listening. Our Subscription includes a unique offering - our Jammat Goshti Audio Stories App for children.
With our Marathi Magazine, explore monthly themes filled with colorful illustrations, stories, poems, and activities that make learning enjoyable.
OurThese marathi audio stories bring stories to life, perfect for screen-free entertainment and bedtime. Let your child dive into a world of imagination, with content designed to nurture creativity and curiosity.
Subscribe today and give your child access to the 10 Best Marathi Magazine and an ever-growing collection of audio stories. Choose ChikuPiku for enriching and safe content that supports early childhood development! 2 other reasons to subscribe: Free Shipping + Zero Ads