पॅरेंटिंग सोपं होण्यासाठी मूल वाढतं कसं हे शिकू या.

माझं मूल असं का वागतं? 

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला चांगलं समजून घ्यायचं असतं — पण कधी कधी ते कठीण वाटतं. या कोर्समध्ये तुम्हाला मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाचे टप्पे, त्यांच्या वागण्यामागची कारणं आणि त्यांना योग्य प्रकारे साथ कशी द्यायची हे शिकायला मिळेल. आजच्या बदलत्या काळात मुलांचा सर्वांगीण विकास समजून घेणं प्रत्येक पालकासाठी आवश्यक आहे. नवीन पालक असो नाही तर थोड्या मोठ्या मुलांचे पालक या सगळ्यांनाच या कोर्समधून मुलांच्या विकासाचा काळ छान समजून घेता येईल आणि मुलांशी छान नातं जोडून ठेवता येईल.

भाषा:- मराठी · १२ मॉड्यूल्स · २ तास Content

Login to Learn
Course preview

₹999/-

One-time payment · Lifetime access

This course includes

12 in-depth video modules
Age-wise activity guides
Access on mobile & desktop
Login to Learn

Your Instructor

Learn from a Child Development Expert

Dr. Niesh Nehate

Dr. Niesh Nehate

Pediatric Neuroscientist, PhD

Dr. Dinesh Nehete is a Parenting Coach, Mentor and Trainer who has been actively working in the field of Parenting, Child Development and Early Childhood Care & Education (ECCE) for more than a decade. He has specialized in Developmental Psychology, Educational and Clinical Psychology of Children and Young People. Apart from this he has in-depth understanding of Neuroscience and Neuropsychology w.r.t. child development. His main goal is to guide parents and teachers on how to understand and behave with children so that they cooperate and aspire for higher goals in life. To date, he has mentored over 25,000 parents, around 4500 teachers, and 50+ schools. His courses support parents in building confident, self-reliant, and resilient children. He has served as Executive Chairman at Maharashtra Balshikshan Parishad for 10 years and He is now one of the Trustee on their board. Parishad mainly works actively for promotion and propagation of the educational philosophy known as Constructivism. He is also associated with various organizations like Adolescent Health Academy, Association of Adolescent and Child Care in India, Pragati Educational Foundation, Graammangal etc. After 25+ years of experience in the corporate sector, in 2014 he gave away his lucrative software career and started working full-time in the field of Parenting and ECCE. Today he has become a trusted mentor to thousands of parents.

25,000+ Parents guided
4,500+ Teachers trained
50+ Schools across Maharashtra
C-DAC Best Parallel Application Award Member, Adolescent Health Academy Neurodevelopment Executive Chairman, Maharashtra Balshikshan Parishad

WHAT YOU'LL LEARN

या कोर्समधून काय शिकायला मिळेल?

मुलं कोणत्या वयात काय आणि कसं शिकतात?

शारीरिक वाढ होताना पालकांनी कशी मदत करावी?

भावनिक आणि बौद्धिक वाढ कशी होते?

प्रत्येक टप्प्यावर मुलांना कोणत्या activities द्यायला हव्यात?

पालकांचं कोणतं वागणं मुलांच्या development मध्ये अडथळे आणू शकतं?

मुलांची self image चांगली असावी यासाठी काय करायला हवं?

नेचर vs नर्चर – मुलांचा स्वभाव कशामुळे घडतो?

घराबाहेरच्या गोष्टींचा मुलांवर काय प्रभाव पडतो?

Who Is This For?

हा कोर्स कोणासाठी आहे?

१ ते १२ वयाच्या मुलांचे पालक

मुलांचा शारीरिक, भावनिक, बौद्धिक विकास होताना काय करावं आणि काय टाळावं ते शिका.

प्रथम पालक

पहिलंच मूल झालं असेल तर मुलांच्या जडण घडणीच्या सगळ्या basic concepts शिका.

न्युक्लिअर / छोटे कुटुंब

घरी मोठ्यांचा आधार नसताना मुलं कोणत्या वयात कशी वागतात आणि तेव्हा काय करायचं ते समजून घ्या.

नवीन पालक

बाळ लहान असल्यापासूनच पालकत्वामधल्या महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्या.

COURSE CONTENT

१२ Comprehensive Modules

प्रत्येक मॉड्युल मुलांच्या विकासाच्या एका महत्त्वाच्या पैलूवर आधारित आहे.

पालकत्व म्हणजे नक्की काय?
आज पालकत्वातल्या अडचणी वाढल्या आहेत का?
मुलांच्या विकासात पालकांची भूमिका किती महत्त्वाची?
या कोर्समधून काय आणि कसं शिकाल?

Frequently Asked Questions

हा कोर्स मराठीत आहे का?

हो, हा कोर्स पूर्णपणे मराठीत आहे. महाराष्ट्रातील सर्व पालकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत शिकवले जाते.

कोर्स किती दिवस access मिळेल?

एकदा enroll केल्यानंतर तुम्हाला lifetime access मिळतो. कधीही, कुठूनही पाहता येतो.

माझं मूल ८ वर्षांचं आहे – हा कोर्स उपयोगी पडेल का?

नक्कीच! या कोर्समध्ये ० ते १० वयोगटातील मुलांच्या विकासाबद्दल सविस्तर माहिती आहे. ८ वर्षांच्या मुलांसाठी भावनिक आणि बौद्धिक विकासाचे modules विशेष उपयुक्त आहेत.

यासाठी कोणतीही पूर्वज्ञान आवश्यक आहे का?

नाही. हा कोर्स अगदी सुरुवातीपासून शिकवतो. कोणतेही prior knowledge आवश्यक नाही. फक्त तुमच्या मुलासाठी सर्वोत्तम करायची इच्छा पुरेशी आहे.

Your child's brain is growing right now.

Join 500+ parents who are already giving their children the best start. Enroll today and get lifetime access.

Get Started for ₹999/-

30-day money-back guarantee · Instant access · Marathi + English

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.