या दिवाळीत मुलांना त्यांचा स्वतःचा दिवाळी अंक देऊ या. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत आपल्या मुलांनाही सामील करू या. यावेळेसच्या अंकातून 'गोल गोल गंमत' घेऊन आलो आहोत. खेळात, गिरकीत, गाड्यांच्या चाकात, चांदोमामात, लहान मुलांच्या विश्वात सगळीकडे हा गोल आकार व्यापून उरलेला आकार आहे. त्यावरच्या गोष्टी, गाणी, चित्रं मुलांना नक्की आवडतील.
प्रत्येक पानावर नवी गंमत
चाकात, गिरकीत, चांदोमामा... मुलांच्या जगात गोल सगळीकडेच आहेत. चला, या गोलांची गंमत शोधूया!


भरपूर ऍक्टिव्हिटीज आणि सुंदर चित्रं

झटपट बोल, दिवाळीचा फराळ, कोलकत्याच्या बाबूमोशाय

शांता शेळके, रेणू गावस्कर, राजीव तांबे, फारूक काझी यांच्या सुंदर गोष्टी आणि गाणी

माझे आजोबा प्रत्येक दिवाळीत माझ्यासाठी दिवाळी अंक आणतात. दिवाळी म्हणजे नवीन कपडे, किल्ला, फराळ, सुट्टी आणि माझा स्वतःचा दिवाळी अंक.
Buy Diwali Visheshank
माझे आजोबा प्रत्येक दिवाळीत माझ्यासाठी दिवाळी अंक आणतात. दिवाळी म्हणजे नवीन कपडे, किल्ला, फराळ, सुट्टी आणि माझा स्वतःचा दिवाळी अंक.
Buy Diwali Visheshank
दिवाळीत सुरू होईल गंमत, रोजच्या दिवसभरात
या दिवाळीपासून चिकूपिकूसोबत तुमचं एक नवं रुटीन सुरू करा!
रोज मुलांना जवळ बसवून एक गोष्ट एकत्र वाचा
छानछान ऑडिओ गोष्टी ऐका
आठवड्यातून एकदा कलात्मक आर्ट-अॅक्टिव्हिटी करून बघा
तुला काय वाटतं? तर तू काय करशील? विचार


वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
वाचायला गोष्टी
ऐकायला गाणी
करायला गंमती
एकत्र घालवायला वेळ
Shop Now
छोट्यांची दिवाळी, छोट्यांचा अंक
चिकूपिकू दिवाळी विशेषांकातली गोल गोल मजा मुलांना आणि तुम्हालाही नक्की आवडेल. या दिवाळीला चिकूपिकू घरी आणा!
Buy Diwali Visheshank
छोट्यांची दिवाळी, छोट्यांचा अंक
चिकूपिकू दिवाळी विशेषांकातली गोल गोल मजा मुलांना आणि तुम्हालाही नक्की आवडेल. या दिवाळीला चिकूपिकू घरी आणा!
Buy Diwali Visheshank