थॉमस एडिसन यांच्या बालपणावर आधारित हे सुंदर चित्रपुस्तक मुलांना प्रेरणा देणारं आहे.
३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या पुस्तकातून एडिसन यांनी अडचणींना संधीमध्ये कसं बदललं आणि जिद्द, चिकाटी व पॉझिटिव्ह दृष्टिकोन यामुळे आपला मार्ग कसा शोधला, हे उलगडतं.
सुंदर चित्रांसह साकारलेली ही कथा मुलांना संकटांना न घाबरता त्यांचा धैर्याने सामना करायला आणि प्रत्येक आव्हानातून शिकत पुढे जात राहायला प्रेरणा देते.
Number of pages : 24