Sold out

Radhach Ghar (Set of 6 Books) | राधाचं घर

₹330.00

Shipping calculated at checkout.

Notify me when this product is available:

प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. 
या पुस्तकांमधून  मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर मोठ्यानाही आपलीशी वाटतात. Age Group: १ वर्षापुठे (वाचता न येणाऱ्या आणि वाचू शकणाऱ्या सर्वांसाठी)

लहान मुलांसाठी पुस्तकं कशी वापरता येतील:

  • जेवण भरवताना किंवा प्रवासात पुस्तकं वापरता येतील
  • पुस्तकाचा आकार लहान असल्याने मुलांना नीट हाताळता येईल
  • वाचता येणाऱ्या मुलांना चित्ररुपी प्रसंग वाचायला आवडतील
  • अक्षर ओळख नसणारी मुलं, फक्त चित्र बघून स्वतः गोष्टी सांगू शकतील
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.