उड्या मारू, नाचू, गाऊ, खेळू, लोळू, मज्जा करू चिकूपिकूचा हा खेळ विशेषांक आहे. सगळ्याच लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा असते की ती सतत खेळतात. हालचाल करतात, उड्या...
या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.भुकेला क्रेनी:क्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट...
चिकूपिकूच्या ५ बेस्टसेलर मासिकांचा संच आम्ही पुन्हा आणला आहे. पूर्वीचे खूप छान अंक, त्यातल्या धमाल गोष्टी आणि भन्नाट ऍक्टिव्हिटीज सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी लोकाग्रहास्तव ही खास ऑफर! प्राणी, मुंग्या, पावसाळा, गणपती...
चार पुस्कांचा संचवाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या गोष्टी!प्राणी, फळं, झाडं कुठून येतात? हे सांगणाऱ्या चित्रं-गोष्टी. या गोष्टी मुलांच्या कल्पना शक्तीला पूरक ठरतील.४ पुस्तकांचा संच (१. नोना आणि सफरचंदाचं झाड,...
अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत. शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला...
प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. या पुस्तकांमधून मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर...
गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली? एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे...
'एकदा काय झालं?' हा अगदी छोट्या मुलांना खूप मजा येईल अशा पाच पुस्तकांचा संच आहे. खूपच सुंदर चित्रांनी नटलेली ही पाच पुस्तकं मुलं रोज वाचून दाखवायला सांगतील इतकी गोड आहेत....