Fun & Play Combo ( Pack of 3)

₹330.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा, प्राण्यांच्या जगाशी मैत्री करून देणारा आणि कंटाळ्यातूनही मजा शोधायला शिकवणारा हा खास Fun & Play Combo. या कॉम्बोमध्ये आहेत 3 मजेदार पुस्तकं  

1. आम्ही सुपर डुपर 

सुपरहिरोंच्या भन्नाट जगातून मुलांना स्वतःमध्ये असलेल्या खऱ्या ‘सुपर पॉवर्स’ची ओळख करून देणारा अंक. गोष्टी, कविता, इतिहास, कोडी आणि ॲक्टिव्हिटीजसोबत मजेदार अनुभव.

2. भू भू स्पेशल 
कुत्र्यांच्या गमतीदार गोष्टी, खरे किस्से आणि रंजक माहितीतून त्यांच्या जगाशी मैत्री करून देणारा खास अंक. प्राण्यांविषयी प्रेम, कुतूहल आणि योग्य वागणूक सहजपणे शिकवणारा.

३. मला कंटाळा आलाय!
“कंटाळा आलाय!” यालाही मजेत बदलता येतं, हे सांगणाऱ्या भन्नाट गोष्टी, कविता, खेळ आणि ॲक्टिव्हिटीज. मुलांना स्वतः रमायला, कल्पना करायला आणि नवीन खेळ शोधायला प्रेरणा देणारा अंक.

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Fun & Play Combo ( Pack of 3)

₹330.00