ChikuPikuChikuPikuChikuPiku
Sold out

बुब्बाआजीची उबदार शाल

₹120.00

Shipping calculated at checkout.

माणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.बीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही गंमत गोष्ट.मायेनी विणलेली ही शाल मुलांना रंगीबेरंगी चित्रांमुळे नक्की आवडेल. यातून मुलांना आपल्या नात्यांची जाणीव होईल आणि आपल्याबरोबर प्राण्यांवरही...

Notify me when this product is available:

माणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.
बीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही गंमत गोष्ट.
मायेनी विणलेली ही शाल मुलांना रंगीबेरंगी चित्रांमुळे नक्की आवडेल. यातून मुलांना आपल्या नात्यांची जाणीव होईल आणि आपल्याबरोबर प्राण्यांवरही प्रेम करावे हेही कळेल.

१ ते 3: चित्रं दाखवून गोष्ट सांगूया

3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील

६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page