अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिशा असलेली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात…
3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील
६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील.