चिकूपिकू दिवाळी विशेषांक | ऑक्टोबर - नोव्हेंबर 2024

₹200.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! चला, गोष्टींचा फराळ करू या !

बरोब्बर, या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे.. 'अद्भुत'! 

विविध अद्भुत गोष्टी टिपायचा आणि साठवायचा प्रयत्न आम्ही या विशेष दिवाळी अंकात केला आहे.

चांदोबाची मैत्रीण, काजवराणी, स्वप्नांची खोली, शब्दांचं गाठोडं, सायकलवरचं घर अशा भरपूर गोष्टी ह्या अंकात आहेत तसेच ‘देते कोण देते कोण’, ‘फुले फुले ढोले ढोले’, ‘अट्टम पट्टम घट्टम’ अशा रंजक कविता सुद्धा आहेत. 


चला तर मग, यंंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मुलांंबरोबर आपणही कुतूहल आणि कल्पनाशक्ती जागी करत अद्भुत गोष्टी बघू या, ऐकू या आणि करू या.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

चिकूपिकू दिवाळी विशेषांक | ऑक्टोबर - नोव्हेंबर 2024

₹200.00