चिकूपिकू पुस्तके

Books

July Issue 2026 |भू भू स्पेशल| जुलै अंक

₹110.00

"भू भू" म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं!कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून अनेक मुलांचा जिवलग मित्र असतो. त्याच प्रेम, निरागसता, प्रामाणिकपणा आणि खोडकर स्वभाव मुलांना खूप भावतो. चिकूपिकूच्या...

June Issue 2026 | मला कंटाळा आलाय! | जून अंक

₹110.00

“कंटाळा आलाय!” मुलांचं हे वाक्य ऐकून घरातल्या मोठ्यांनाही कंटाळा येतो. पण हा कंटाळा खरंच एवढा वाईट असतो का? या अंकात आपण कंटाळ्याच्या दुनियेत डोकावणार आहोत. सकाळी उठण्याचा, शाळेचा, खेळांचा, कामांचा...

April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६

₹225.00

मुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास “कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत...

Parenting course | मूल घडते कसे? – मुलांचा विकास समजून घ्या

₹1,199.00

मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचे टप्पे समजून घ्या. प्रत्येक टप्प्यात मुलांना योग्य वातावरण कसं द्यायचं आणि पालकांनी काय करावं व काय टाळावं हे शिका.

March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक

₹110.00

सिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.या एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !! मार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त...

ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026

₹110.00

फेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे Birthday Month.यावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “७ वा वाढदिवस स्पेशल” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.सात म्हटलं की आठवतात सात...

Fun and Learning Combo Pack

₹599.00

खेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!मराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities, हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.१. अक्षरपत्ते :स्वर...

Creativity Booster Combo

₹899.00

“गोष्टी-गाणी वाचून, ऐकून झाली… आता काय करू?”हा प्रश्न मुलांनी विचारला की सरळ हा Creativity Booster Combo Pack त्यांच्या हातात द्या!या कॉम्बोमध्ये आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा धमाल खजिना१. चिमणी चित्र“चित्र असंच हुबेहूब...

January Issue 2026| इल्लु इल्लु पिल्लू | poems & stories for Kids

₹110.00

चिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात "इल्लु इल्लु पिल्लू" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या...

चिमणी चित्रं १ (चिमणी चित्र १)

₹250.00

चित्रकलेच्या ४० एक्टिव्हिटीजभर हे एक हटके पुस्तक आहे. आकर्षक आभा कलरिंगची पुस्तकं मींपुढे, त्यांच्यातली कल्पकता उघडणारं हे पुस्तक चित्रकारभावत यांनी बालचित्रकलेसाठी अभ्यासपूर्वक तयार केले आहे. बालवयात सुखाचा चित्रांचा अनुभव समृद्ध...

कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक | December Issue 2025

₹110.00

कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत,...

Special Editions Combo Pack of 5

₹1,075.00

या कॉम्बो पॅकमध्ये मिळतील हे ५ खास अंक लोककला | अद्भुत | संगीत | आत काय आहे? | कानाडोजीत्व लोककलांची रंगीबेरंगी दुनिया, अद्भुत वाटणाऱ्या गोष्टींची गंमत, संगीताची मजा, ‘आत काय आहे?’...

2026 Combo Pack of 7

₹885.00

चिकूपिकू 2026 कलेक्शन January–August 2026 चे सर्व अंक एकाच कॉम्बोमध्ये बाळांच्या गोड दुनियेपासून गुपितं, पंचेंद्रियं, कंटाळा, भू-भू आणि केसांपर्यंत — प्रत्येक अंकाचा विषय वेगळा आणि मुलांच्या कुतूहलाला नवी दिशा देणारा....

Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते

₹299.00

मुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  इंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर...

Garaj, Soy, Chain | गरज, सोय, चैन | Balbhavan game Madhyamjatra

₹100.00

गरवारे बालभवनने ‘गरज,सोय,चैन’ हा सुंदर खेळ तयार केला आहे. त्यात वेगवेगळ्या वस्तूंचे ५२ पत्ते आहेत. प्रत्येकाने ती वस्तू आपली गरज आहे, सोय आहे का चैन आहे, हे ठरवायचं. आपल्या खऱ्या...

Zaryatla Aakash | झऱ्यातलं आकाश | Shobha Bhagwat

₹400.00

शोभाताई भागवत - व्यक्ती आणि कार्य यांवर लिहिलेलं झऱ्यातलं आकाश हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षकाने संग्रही ठेवायला हवं. मुलांचे हक्क काय असतात? मुलांना स्वातंत्र्य पाहिजे ते कशासाठी? - तर...

Scientific Toys Jumbo set

₹900.00

साध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने समजून घ्या. फिरणारा कंदील पाण्याचा दिवा...

Diwali with Scientific toys

₹500.00

विज्ञानासोबत दिवाळीची मजा! साध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. दिवाळीच्या सुट्टीत या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने...

Diwali 2025 | लोककला दिवाळी विशेषांक 2025 | Oct-Nov Issue 2025

₹225.00

पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ...  दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! 
पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून! 

खाऊ खाऊ | सप्टेंबर २०२५

₹110.00

"हा घाईचा, हा घाऊचा" असंतुष्टची आणि "खाऊ" ची ओळख होते. विश्वास जग खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. एकात्मिक या अंकात आहे.... - आवडती खाऊ आणि त्याच्या गोष्टी आणि गाणी -...

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
पुरेसे आयटम उपलब्ध नाहीत. फक्त [max] शिल्लक आहेत.