एप्रिल मे २०२२ चा हा ‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’ आहे.या वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – साहस. लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर...
वातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा...
एक ससा जंगलात फिरत असताना त्याला एक रिकामी गुहा दिसते. तो गुहेत शिरतो आणि दार लावून घेतो. ती गुहा एका वाघाची असते. वाघ परत येतो तेव्हा गुहेचे दार बंद बघून...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी सुकामेवा लाडू सुक खोबरं, काळा खजुर, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता व वेलदोडे Rich in Minerals, Good for heart health, bone health, Energy Booster Prices Included GST.
वनशा रोज गायी-गुरांना चारायला जंगलात घेऊन जातो. सगळ्या गायी त्याचे ऐकतात. पण एक वासरू खूप हट्टी आहे. घरी जाण्याची वेळ झाली तरी ते हट्टाने गवत खात राहते. वनशा त्याला समजावण्याचा...