ChikuPikuChikuPikuChikuPiku
Only Magazines
2 in 1 Combo Offer
Only Audio Stories

चिकूपिकू कशासाठी?

चिकूपिकू हे १ ते १० वर्षांच्या नव्या युगातल्या मुलांसाठीचे पहिले मराठी मासिक आहे. प्रत्येक महिन्याला एक नवा कोरा विषय आणि नवीन गोष्टी घेऊन चिकूपिकूचा अंक येतो. मुलांना निरनिराळे अनुभव देणाऱ्या गोष्टी, गाणी, चित्रं, कोडी आणि ऍक्टिव्हिटीज चिकूपिकूच्या प्रत्येक अंकात असतात. 

लहान वयात मुलांच्या मेंदूच्या शिकण्याचा वेग अफलातून असतो. मुलं मातृभाषेतच विचार करतात. म्हणून चिकूपिकू मुद्दाम मराठीतून मुलांशी बोलतो. चिकूपिकूमधल्या गोष्टी ऐकत, हातातलं रंगीत चित्रांनी भरलेलं पुस्तक बघत बघत मुलांची हळूहळू वाचनाशी, पुस्तकांशी मैत्री होते आणि स्क्रीनटाईमसुद्धा कमी होतो.

स्क्रीन, स्पर्धा, अभ्यास, शाळा या सगळ्यात मुलांना आणि आईबाबांना एकत्र छान वेळ घालवण्याचं निमित्त चिकूपिकू देतो आणि त्यातून आपोआपच गोष्टी - गाणी - वाचन, संवाद, bonding साध्य होण्याची संधीसुद्धा!

पालकांना चिकूपिकू का आवडतं?

स्क्रीन नाही, जाहिरात नाही असा छान क्वालिटी टाईम मिळतो

लहान वयात वेगवेगळ्या विषयांची ओळख होते

मुलांचं कुतूहल आणि कल्पनाशक्ती वाढते

मराठीची गोडी लागते

मुलांना चिकूपिकू का आवडतं?

Image 1

अंकातली characters favourite होतात, चिकूपिकू मित्रच बनतो

Image 2

कोडी सोडवायला, activities करायला आवडतात

Image 3

अंकातली रंगीबेरंगी, आकर्षक चित्रं बघायला, रंगवायला आवडतात

Image 4

दर महिन्याला नवीन अंकाची मुलं आतुरतेनं वाट बघतात

Image 5

चिकूपिकू वाचून मुलांनासुद्धा गोष्टी सुचतात

Image 6

सोप्या भाषेतलं मासिक मुलांना अलगद गोष्टींच्या दुनियेत नेतं

काही बोलके
अभिप्राय...

माझी मुलगी दीड वर्षांची असल्यापासून आम्ही चिकू पिकू वाचतोय, आज ती 5 वर्षांची आहे, चिकुपिकू ने आम्हाला काय दिलंय असं विचारलं तर मी म्हणीन अप्रतिम शब्द संग्रह, भाषा विकास, प्रचंड माहिती प्राण्यांची पक्ष्याची, शास्त्रज्ञ, वेगवेगळी झाडं, देव, social activists, आणि अजून किती तरी.. चिकुपिकू मुळे तिचं story telling खूप अप्रतिम झालं,मराठी भाषा खूप छान चांगली झाली, imagination पॉवर वाढली.. आणि सगळ्यात अप्रतिम गोष्ट म्हणजे audio stories.. त्यात Screen exposure नसल्या मुळे तिला आज पर्यंत कधीच जेवताना स्क्रीन ची गरज पडली नाही.. चिकुपिकू च्या गोष्टी ऐकत ऐकत,त्या वर गप्पा मारत आमच्या साठी जेवण म्हणजे एक मस्त family time झाला..thank you चिकुपिकू.. Looking forward for great content ahead.

User
sneha gondhalekar
Mumbai

Forever Chiku Piku Fan चिकू पिकू आणि माझी मुलगी स्वानंदी ही जोडगोळी 2021पासून आहे जेव्हा ती फक्त 8 महिन्याची होती. चिकू पिकू मुळे स्वानंदीला वाचनाची आवड लागली आहे. त्यातील वेगळे वेगळे विषय ह्यामुळे विविध विषयांची माहिती मिळते आणि त्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन ती ते रोजच्या आयुष्यात वापरण्याचा छान प्रयत्न करते. इतकंच नाही तर ऑडिओ स्टोरीज मुळे चित्र न बघता कल्पना करण्याचा सराव होतोय. चिकू पिकू आमचा खास मित्र आहे. आम्ही प्रवासात असताना खास ही पुस्तके घेऊन जातो . आमच्या अनुभवाने तिच्या भावंडांना आणि मित्र मैत्रिणींना आम्ही चिकू पिकू लावायला प्रोत्साहित करत असतो. खरोखरीच आपण सांगितल्या प्रमाणे सगळ्या बुद्धिमत्ता विकसित व्हायला चिकू पिकू ची खूप मदत होते आहे. Thank you!

User
Nivedita Vivek Hardikar
Nasik

Hello, I'm writing this specially to thank you for this amazing venture of no screen time. Though it's difficult in today's time to avoid screen time of kids. But Chiku-Piku magazine and audio stories really helped to least the screen time. My baby doesn't understand all the things as he is too small ;but as a parent we always wanted no screen time, and we were looking for something like this like reading and listening..but then my sister recommended Chiku -Piku to me and we decided to give this to our baby as from now he should know books not mobile, habits of listen,read, visualize the things for better ment of his life.. And from the last three months ,(my baby was only 6 months old 😅 in october ,when we got first book) His first 'Diwali Ank',first ever book in his life, he really enjoyed it a lot. He enjoys everything in book when we read the magazine with him,listens songs in app..during feed time,we together listen songs in app,sang with him and he is happy than ever.

User
Sagarika Nikam
Kolhapur

लहान मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी चिकू पिकू ची सगळीच पुस्तके अतिशय चांगली आहेत.मी नर्सरी विभागात काम करत असल्याने या मासिकाचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने ओळखले आहे.आणि अनेक पालकांना आम्ही दर वर्षी चिकू पिकू चे सबस्क्रीप्शन घ्यायला सांगतो मुलांमध्ये तर यामुळे खूप चांगला विकास दिसून येतोच पण पालकांना सुद्धा यामुळे पालकत्व म्हणजे काय? आणि कशाप्रकारे पालकांनी विद्यार्थ्याला,मुलाला घडवायचं असतं हे खूप छान पद्धतीने या मासिकांमध्ये दिलेलं असतं. यासाठी अमृता ताई आणि इतर सहकारी खूप मेहनत घेतात.खरचं तुमच्या या मेहनतीला,कळकळीने , आपुलकीने प्रत्येक मूलं घडावे यासाठी घेतलेल्या ध्यासाला मनापासून सलाम!🙏🏻💐 पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

User
Bhagyashree Khedkar
karanja
काही बोलेके अभिप्राय...

चिकूपिकूमध्ये नक्की असतं तरी काय?

गरमागरम चिकूपिकू - एकदम लेटेस्ट

2 in 1 Combo Subscription Offer सोबत मिळवा
रंगीबेरंगी मासिक + Audio गोष्टी दोन्ही!

Get Combo Offer
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page