मुलांना गुंतवून ठेवतील असे वेगवेगळे विषय
स्क्रीनचा algorithm मुलांना त्याच त्याच गोष्टी दाखवतो. चिकूपिकू मात्र प्रत्येक महिन्याला एखादा भन्नाट नवीन विषय घेऊन निरनिराळे अनुभव मुलांना देऊ पाहतो. प्राणीपक्षी, प्रसिद्ध व्यक्तिमत्वं, संशोधक, आजूबाजूला दिसणारी झाडं, म्हणी अशा उत्सुकता वाढवणाऱ्या विषयांवरच्या गोष्टी वाचत, गप्पा मारत, चित्रं बघत, स्क्रीनपासून मुलांना distract करता येईल.