चिकूपिकू पुस्तके

Books

July Issue 2026 |भू भू स्पेशल| जुलै अंक

₹110.00

"भू भू" म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं!कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून अनेक मुलांचा जिवलग मित्र असतो. त्याच प्रेम, निरागसता, प्रामाणिकपणा आणि खोडकर स्वभाव मुलांना खूप भावतो. चिकूपिकूच्या...

April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६

₹225.00

मुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास “कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत...

March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक

₹110.00

सिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.या एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !! मार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त...

ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026

₹110.00

फेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे Birthday Month.यावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “७ वा वाढदिवस स्पेशल” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.सात म्हटलं की आठवतात सात...

January Issue 2026| इल्लु इल्लु पिल्लू | poems & stories for Kids

₹110.00

चिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात "इल्लु इल्लु पिल्लू" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या...

कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक | December Issue 2025

₹110.00

कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत,...

ChikuPiku मराठी ऑडिओ कथा सदस्यता

₹149.00 – ₹1,350.00

चिकूपिकू ऑडिओ गोष्टी तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व एकात्मिक चिन्हाच्या पण त्याच्या एकूण ३६५ गोष्टींचा खजिना सुद्धा आम्ही देत ​​आहोत. स्वतंत्र क्लासिक तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विचार अशा गोष्टींशी संबंधित गोष्टी...

मराठी मासिक आणि ऑडिओ कथांचे सदस्यत्व

₹1,050.00 – ₹3,950.00

चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय आहे? वर्षभरात १० अंक - उत्सव आणि दिवाळी विशेषांक या दोन मोठ्या जोड-अंकाने सांगितले अंकातल्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ सुद्धा याशिवाय ३६५ ऑडिओ गोष्टी - लोकशाहीचे...

ChikuPiku मराठी मासिक सदस्यता

₹850.00 – ₹3,100.00

दरमहा घरपोच तत्त्वचिकूपीकूच्या अंकात असतात, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात चिन्ह अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि बर्ंच काही. वाचता...

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
पुरेसे आयटम उपलब्ध नाहीत. फक्त [max] शिल्लक आहेत.