या दिवाळीत मुलांना त्यांचा स्वतःचा दिवाळी अंक देऊ या. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत आपल्या मुलांनाही सामील करू या. यावेळेसच्या अंकातून 'गोल गोल गंमत' घेऊन आलो आहोत. खेळात, गिरकीत, गाड्यांच्या...
पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ... दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून!
विशेषांक - "आत काय आहे?" आईजॉ पर्स मध्ये काय आहे? एवढी झाडं बियांच्या आत स्वस्थ मावतात? फ्रीजच्या आत, थंडीत बसून कंटाळतात का? भंडावून सोडतात मुलं, हो ना !! त्यांच्या प्रश्नांना...
या अंकात लाडवा समोर खमंग गोष्टी आहेत, करंजी समोर गोड कविता, चकली अंश कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि कडबोळी सामने मजेशीर उपक्रम! चला, गोष्टींचा फराळ करू...
एप्रिल मे २०२ चा हा 'चिकूपिकू स्पर्धा विशेषांक' आहे. या वेळेच्या विशेषांकाचा विषय आहे साहस . लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस करतात. आईबाबांना खाली राहणे, पायऱ्या चढवणे-उतरणे, अनोळखी लोकांना भेटणे,...