Chiku Piku Yearly Membership (10 magazines in one year)
चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात.
₹1200 ₹1500
(20%OFF) Inclusive of all taxes
* जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे २० रु. आकारले जातील.
चिकूपिकू कशासाठी?
१ ते ८ वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग सर्वाधीक असतो. मुलांमधल्या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंना चालना मिळावी, गोष्टींच्या जगातून भरपूर नवे अनुभव त्यांना मिळावेत अशी चिकूपिकूच्या प्रत्येक अंकाची रचना असते. आई-बाबा, आजी-आजोबा मुलांना गोष्टी वाचून दाखवतात, एकत्र मिळून ॲक्टिव्हिटीज करतात तेव्हा मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीसाठी पोषक वातावरण आपोआपच तयार होतं.

मस्ती करू-मज्जा करू,
मुलांचे बालपण समृद्ध करू!
Characters, Stories and Activity

Story about true friendship
चिकूपिकू

An underwater adventure story
फिशिरा

Fantasy and adventure story
छबी आणि बागुलबुवा

Science Explorers Tales
क्यूबो

Importance of personal hygiene through relatable stories!
माऊ बाऊ
चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे आणि पालकांचे बोलके अभिप्राय
चिकूपिकूचा वापर कसा करता येईल?

१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी
- चित्रं दाखवून गोष्टी सांगू या, अगदी जेवण भरवतानासुध्दा. ‘हा वाघोबा बघ काय करतोय!’, ‘ही ताई कशी हसतीये!’ अशा चित्रं गप्पा मारू या.
- खडू, पेन्सिल देऊन ॲक्टिव्हिटीजची पानं समोर ठेवूयात. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही.
- गोष्टीतील चित्रं समोर ठेवून ऑडिओ गोष्टी ऐकवू या.

३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी
- आई-बाबांबरोबर अंकातल्या गोष्टी वाचल्या की नुसती चित्रं बघून मुलंसुद्धा गोष्ट सांगू शकतील.
- पुन्हा-पुन्हा अंक हाताळतील.
- ॲक्टिव्हिटीज स्वतः सोडवू शकतील.

६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी
- चित्ररूपी लहान-लहान गोष्टी वाचायला मुलांना आवडतील.
- लहान भाऊ-बहिणीला गोष्ट सांगू शकतील.
- नवीन चित्रं सुचतील, नव्या ॲक्टिव्हिटीज स्वतः बनवू शकतील.
- चित्रं वापरून गोष्टी रचू शकतील.
सबस्क्रिप्शन मध्ये काय काय समाविष्ट आहे?
टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 चार्जेस लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.*
*जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे ₹20 आकारले जातील.
चिकूपिकूमधील जास्तीत-जास्त मजकूर मराठी भाषेत का आहे?
१ ते ८ वयोगटातील सर्व मुलांसाठी हे मासिक उपयोगी ठरेल का?
माझं मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असेल तर मराठीतीलं मासिक कसं उपयोगी ठरेल ?
मासिकाचे मराठी आणि इंग्रजी भाषेत दोन वेगळे अंक आहेत का?
मासिक तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करू शकता?
मासिक ऑनलाईन आहे का? मासिकाची Pdf आहे का?

₹1200 ₹1500
(20%OFF) Inclusive of all taxes
*जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे २० रु. आकारले जातील.
चिकूपिकू कशासाठी?
१ ते ८ वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग सर्वाधीक असतो. मुलांमधल्या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंना चालना मिळावी, गोष्टींच्या जगातून भरपूर नवे अनुभव त्यांना मिळावेत अशी चिकूपिकूच्या प्रत्येक अंकाची रचना असते. आई-बाबा, आजी-आजोबा मुलांना गोष्टी वाचून दाखवतात, एकत्र मिळून ॲक्टिव्हिटीज करतात तेव्हा मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीसाठी पोषक वातावरण आपोआपच तयार होतं.
मस्ती करू-मज्जा करू,
मुलांचे बालपण समृद्ध करू!
प्रत्येक महिन्याला १ असे एकूण १० अंक घरपोच
Characters , Stories
and Activity
चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे
आणि पालकांचे बोलके
अभिप्राय
सबस्क्रिप्शन मध्ये काय काय समाविष्ट आहे?
टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 चार्जेस लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.*
*जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे ₹20 आकारले जातील.
चिकूपिकूमधील जास्तीत-जास्त मजकूर मराठी भाषेत का आहे?
१ ते ८ वयोगटातील सर्व मुलांसाठी हे मासिक उपयोगी ठरेल का?
माझं मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असेल तर मराठीतीलं मासिक कसं उपयोगी ठरेल ?
मासिकाचे मराठी आणि इंग्रजी भाषेत दोन वेगळे अंक आहेत का?
मासिक तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करू शकता?
मासिक ऑनलाईन आहे का? मासिकाची Pdf आहे का?
माझा मित्र, माझा चिकूपिकू अंक!
दिवाळी आणि सुट्टी विशेषांक
या २ जोड अंकांसहित एकूण १० अंक
₹ 1200/-
(Free Shipping)