Animals, Activities & Creativityगोष्टी, कविता, खेळ, प्राणी-पक्षी आणि भरपूर कल्पनाशक्ती यांची मजा एकाच कॉम्बोमध्ये! 1. इल्लू इल्लू पिल्लूमाणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांची छोटी छोटी पिल्लं! तान्ह्या बाळांच्या गमती, सुंदर कविता आणि...
Everyday Life & The World Around Us मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी ओळखीच्या गोष्टी - घर, खाऊ, नदी, कचरा आणि कपडे, यांच्याकडे नव्या नजरेनं बघायला शिकवणारा हा खास My World Combo. 1. आमचं...
Exploration, Imagination & Discovery Curious Kids Combo मध्ये आहेत कुतूहल, कल्पनाशक्ती आणि discovery वाढवणारे चिकूपिकूचे 5 खास अंक. 1. आत काय आहे? बियांच्या आत झाड कसं मावतं? आईच्या पर्समध्ये काय असतं? अशा...
थॉमस एडिसन यांच्या बालपणावर आधारित हे सुंदर चित्रपुस्तक मुलांना प्रेरणा देणारं आहे. ३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या पुस्तकातून एडिसन यांनी अडचणींना संधीमध्ये कसं बदललं आणि जिद्द, चिकाटी...
तुमच्या चिमुकल्यांना मराठी वाचनाची गोड सुरुवात करून देणारं हे सुंदर चित्रकथापुस्तक! १ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या गोष्टीत आहे छोटी रमा आणि तिचा सिक्रेट मित्र. रंगीत चित्रं, सोपी...
रोज रोज रिक्षा हे १ ते ५ वर्षांच्या लहान मुलांसाठी खास तयार केलेले मजेशीर चित्रपुस्तक आहे. रिक्षांचं प्रचंड आकर्षण असलेल्या एका छोट्या मुलासोबत आठवडाभराचा हा रम्य प्रवास करा. आठवड्यातील प्रत्येक...
मुग्धाची रंगीत गोष्ट ही जी. ए. कुलकर्णी यांनी लिहिलेली कल्पनाशक्ती, निसर्ग आणि बालविश्व यांची सुंदर सांगड घालणारी कथा आहे. मुग्धाच्या नजरेतून उलगडणारं हे रंगीबेरंगी जग मुलांना झाडं, फुलं, पक्षी, प्राणी...
बखर बिम्मची हे प्रख्यात मराठी लेखक ही जी. ए. कुलकर्णी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं खास पुस्तक! बिम्म असं निराळंच नाव असलेल्या मुलाच्या छोट्याशा जगात रोज काहीतरी नवीन घडत असतं. त्याचे...
'चिकूपिकूचा गिफ्ट पॅक' म्हणजे छोट्या मुलांसाठी एक सुंदर सरप्राईज!या पॅकमध्ये आहे रंगवायला, खेळायला, विचार करायला आणि एकत्र वेळ घालवायला भरपूर मजा! यामध्ये काय काय मिळणार?1) चिमणी चित्रं: रंगीबेरंगी कल्पकतेला पंख देणारी...
चिकूपिकूचा संपूर्ण अनुभव मुलांना देऊन बघण्यासाठी हे उत्तम Combo आहे. Combo मध्ये काय मिळेल? १. चिकूपिकूचा एक अंक २. महिनाभर ऑडिओ ॲप या महिन्यात प्रकाशित झालेला चिकूपिकूचा अंक गोष्टी,...
मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचे टप्पे समजून घ्या. प्रत्येक टप्प्यात मुलांना योग्य वातावरण कसं द्यायचं आणि पालकांनी काय करावं व काय टाळावं हे शिका.
खेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!मराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities, हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.१. अक्षरपत्ते :स्वर...
मुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत. इंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर...
गरवारे बालभवनने ‘गरज,सोय,चैन’ हा सुंदर खेळ तयार केला आहे. त्यात वेगवेगळ्या वस्तूंचे ५२ पत्ते आहेत. प्रत्येकाने ती वस्तू आपली गरज आहे, सोय आहे का चैन आहे, हे ठरवायचं. आपल्या खऱ्या...
शोभाताई भागवत - व्यक्ती आणि कार्य यांवर लिहिलेलं झऱ्यातलं आकाश हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षकाने संग्रही ठेवायला हवं. मुलांचे हक्क काय असतात? मुलांना स्वातंत्र्य पाहिजे ते कशासाठी? - तर...
शहरातल्या मुलांपासून जरा दुरावलेली आणि गावातल्या मुलांना आपलीशी वाटेल अशी सुंदर नदी या पुस्तकातून आपल्या भेटीला येते. तिच्या काठी काय काय घडतं, दादाने पाण्यात उडी मारली तेव्हा काय झालं याची...
जंगलात वाऱ्याची झुळूक आली आणि सुंदर संगीत ऐकू येऊ लागलं? कसं काय बरं? बांबूच्या झाडांमध्ये कोणी लपलं असेल का बांबूच्या झाडांमधूनच हे संगीत तयार होत असेल? संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या या...
एका माशीमुळे काय काय घोटाळा झाला ते या गमतीशीर गोष्टीत नक्की वाचा. माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेल्या या गोष्टीसाठी सुंदर चित्रेही त्यांनीच काढली आहेत. एकामागे एक काय काय घडत जातं आणि...
चिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला...
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...