शोभाताई भागवत - व्यक्ती आणि कार्य यांवर लिहिलेलं झऱ्यातलं आकाश हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षकाने संग्रही ठेवायला हवं.
मुलांचे हक्क काय असतात? मुलांना स्वातंत्र्य पाहिजे ते कशासाठी? - तर आसमंत समजण्यासाठी, एकत्र खेळण्यासाठी, हारजीत स्वीकारण्यासाठी, नियम पाळण्यासाठी.... हे या पुस्तकातून आपल्या सर्वांनाच सहजपणे समजेल.