मंटू माकडिणीला तलावाच्या पलीकडच्या काठावरचा लहानसा मोबाईलचा टॉवर हवाय - मिटलेल्या छत्रीसारखा खांद्यावर घेऊन फिरायला. तिथली लहान लहान आंब्याची झाडं हवी आहेत, कानावर लावून हिंडायला. एक दिवस आईचा डोळा चुकवून ती झाडावरून खाली उतरली आणि तलावाच्या काठाने चालू लागली. तिला हवा असलेला टॉवर आणि लहान लहान आंब्याची झाडं तिला मिळतील का?
Age group : 5 to 8 years
Mantu, the little monkey, lived on a tree near the lake. On the other side of the lake, everything was very small - a mobile tower which she could carry like a folded umbrella and trees which she could wear like earrings. One day, Mantu decided to visit the other side of the lake. Did she find the small mobile tower and tiny trees? Suitable for 5-8 year age group.