पक्ष्यांची माहिती देणाऱ्या या पुस्तकातला मजकूर म्हणजे एक छानसं गाणं आहे. वेगवेगळे पक्षी कसे दिसतात, काय करतात, ते कुठे पाहायला मिळतात अशी माहिती गाण्यातून थोडक्यात दिली आहे. जोडीला रंगीत आकर्षक चित्रंही आहेत. हे पुस्तक १ ते ६ वर्षाच्या मुलांना नक्की आवडेल.
Age group : 1 to 6 years
This books contains a song about birds that are around us, with beautiful illustrations. Suitable for 1-6 year age group.