चिकूपिकूचे दोन भन्नाट थीम असणारे दिवाळी विशेषांक आता एका कॉम्बोमध्ये!
या कॉम्बोमध्ये काय आहे?
‘अद्भुत’ – दिवाळी विशेषांक २०२४
कुतूहल आणि कल्पनाशक्ती जागवणाऱ्या अद्भुत गोष्टींच्या दुनियेत मुलांना घेऊन जाणारा खास अंक.
‘लोककला’ – दिवाळी विशेषांक २०२५
पोवाडा, वासुदेव, वारली चित्रकला, बतावणी अशा आपल्या लोककलांची मुलांना मजेशीर ओळख करून देणारा खास अंक.
मुलं आणि पालक अशा दोघांनाही मिळून वाचायला मज्जा येईल अशा गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्रं आणि भरपूर Activities असणाऱ्या या मासिकांचा हा खास कॉम्बो. छोट्या बालदोस्तांना भेट म्हणूनही नक्कीच देता येईल.