मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...
शब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं हे छोटंसं पुस्तक म्हणजे मुलांसाठी अगदी मज्जाच! म्हणून याचं नावसुद्धा मज्जा बिज्जा ठेवलं आहे. कुठेही सहज बरोबर नेता येईल, भेट...
प्रत्येकी ७ गेम असलेले, खेळताना धमाल येईल, कुठेही सहज घेऊन जाता येतील असे दोन बोर्ड गेम्स या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत. बोर्डगेम १ - रेल्वे, माझं...
सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा...
गेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो,...
Objective: To Develop creativity.How to Play: Ask the child to compose different pictures with given pieces. Some examples are given उद्दिष्ट: सर्जनशीलतेला चालना.खेळ कसा खेळावा: चित्रात दाखवलेली चित्रे तयार करून बघा आणि आणखीही चित्रे...
Objective: To stimulate creativity.How to Play: Show the child how the alphabets & pictures can be formed with these pieces. खेळ कसा खेळावा: मराठी इंग्रजी अशी सर्व अक्षरे व अंक दिलेल्या आकारांच्या साहाय्याने...
Objective: Learning Number – 1 to 100 Mathematical concepts like addition, subtraction, multiplication, division & fractions. Prices Included GST.
चिकूपिकूमधली मुलांची आवडती कॅरेक्टर्स आता त्यांना हवी तिथे दिसू शकतील. त्यांचं कपाट, बॅग, पाण्याची बाटली, डबा, वही, फ्रिज यावर स्टिकर्स लावायला मुलांना खूपच आवडतं आणि मस्त, धमाल, रंगीत चित्रं असतील तर...