वर्षभर पुरतील, प्रत्येक दिवशी एक ऐकता येईल अशा कमाल-धमाल गोष्टी. मुलांच्या आवडीप्रमाणे हव्या तितक्या आणि हवं तेव्हा या गोष्टी त्यांना ऐकता येतील.
Sample Audio
Sample Audio
Sample Audio
Sample Audio
चिकूपिकूच्या एकूण 50+ अंकातल्या एकूण ..... गोष्टी आणि गाणी. या सगळ्या गोष्टी भारतातल्याच नाही तर परदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक मुलांच्या मोस्ट फेव्हरेट आहेत.
Sample Audio
Sample Audio
Sample Audio
Sample Audio
चिकूपिकू स्टोरीज
बाप्पाच्या गोष्टी
अकबर-बिरबल
लोककथा
तेनाली राम
छत्रपती शिवाजी महाराज
‘ऐकणे’ हे आपण प्राप्त केलेले प्रथम भाषाकौशल्य आहे. जे आपण शिकतो त्यातील 85% आपण ऐकून शिकतो. लहान मुलं गोष्टी ऐकताना एक वेगळं जग बघत असतात. मुलांना जेवण भरवताना, झोपवताना, प्रवासात किंवा कधीही या ऑडिओ गोष्टी ऐकवता येतील.या मेम्बरशीपमध्ये चिकूपिकूच्या मासिकातून प्रकाशित झालेल्या सर्व गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात ३६५ नव्या ऑडिओ गोष्टी.
चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील.