गोष्टी ऐकून भाषा समृद्ध होते. तुमचं मूल कोणत्या भाषेत विचार करतं? मातृभाषेचा पाय पक्का असेल तर इतर भाषा मूल सहज शिकू शकेल. भाषेचं चांगलं वळण लावण्यासाठी चिकूपिकूच्या गोष्टी मदत करतील.
या सदरात निसर्गातले प्राणी, पक्षी, झाडं, किडे-कीटक यांच्या गोष्टी असतात. गोष्टी ऐकून, चित्रं बघून या सगळ्यांविषयी कुतूहल आणि प्रेम मुलांना वाटायला लागतं. जबाबदारीचीसुद्धा जाणीव होते.
शास्त्रज्ञांच्या / संशोधकांच्या गोष्टी, किस्से मुलं ऐकतात. त्यांना नवे प्रश्न पडतात. छोटे छोटे प्रयोग, उद्योग ते करायला लागतात. चौकस विचार करायला लागतात.
प्रेम, जबाबदारी, सहकार्य, स्वावलंबन अशी मूल्य अंकातून पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.
चिकूपिकूत दिलेली खेळणी, ॲक्टिव्हिटीज मुलं आपल्यासोबत करून बघतात. कातर काम, चिकट कामातून हातांचा सफाईदार वापर करायला लागतात.
स्क्रीनवरच्या गोष्टी मुलं फक्त बघतात पण पुस्तकातल्या गोष्टी ते imagine करतात.मेंदूतली ही खास शक्ती लहान वयात विकसित होऊ शकते.
चिकूपिकूमधल्या हटके ॲक्टिव्हिटीज मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देतात, त्यातून चित्रकलेचे वेगळे अनुभव मुलांना मिळतात. सौंदर्य गुणांक वाढायला मदत होते.
भाषेचं वळण

निसर्गाविषयी संवेदनशीलतेचं वळण
या सदरात निसर्गातले प्राणी, पक्षी, झाडं, किडे-कीटक यांच्या गोष्टी असतात. गोष्टी ऐकून, चित्रं बघून या सगळ्यांविषयी कुतूहल आणि प्रेम मुलांना वाटायला लागतं. जबाबदारीचीसुद्धा जाणीव होते.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचं वळण
शास्त्रज्ञांच्या / संशोधकांच्या गोष्टी, किस्से मुलं ऐकतात. त्यांना नवे प्रश्न पडतात. छोटे छोटे प्रयोग, उद्योग ते करायला लागतात. चौकस विचार करायला लागतात.
चांगलं बोलण्याचं, चांगलं वागण्याचं वळण
प्रेम, जबाबदारी, सहकार्य, स्वावलंबन अशी मूल्य अंकातून पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.
हातांनी काम करायचं वळणं
चिकूपिकूत दिलेली खेळणी, ॲक्टिव्हिटीज मुलं आपल्यासोबत करून बघतात. कातर काम, चिकट कामातून हातांचा सफाईदार वापर करायला लागतात.
कल्पनाशक्तीचं वळण
स्क्रीनवरच्या गोष्टी मुलं फक्त बघतात पण पुस्तकातल्या गोष्टी ते imagine करतात.मेंदूतली ही खास शक्ती लहान वयात विकसित होऊ शकते.
कलेचं वळण
चिकूपिकूमधल्या हटके ॲक्टिव्हिटीज मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देतात, त्यातून चित्रकलेचे वेगळे अनुभव मुलांना मिळतात. सौंदर्य गुणांक वाढायला मदत होते.
- शोभा भागवत.
पाहुण्यांसमोर मुलांचा हट्टीपणा कसा handle करायचा?
आपल्या मुलांना क्वालिटी झोप मिळते का?
लहान मुलांचा अभ्यास कोणत्या वयापासून चालू करायला हवा?
Magazines
Printed
Families
Reached
Children Enjoying
ChikuPiku
चिकूपिकू मासिकातून निरनिराळे अनुभव मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.