चिकूपिकूमधल्या आवडत्या characters बरोबर स्वतःचा फोटो किंवा चित्र फ्रेममध्ये घातलेलं हे फ्रीज मॅग्नेट मुलांना नक्की आवडेल.
फिशिरा फोटो फ्रेम मॅग्नेट तुम्ही मित्रपरिवारातील, कुटुंबातील छोट्या दोस्तांना भेट देऊ शकतात.
All these products are handmade.
Material used - MDF, Acrylic colour.