-10%

Flash Cards Combo 1 | अक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बो

₹498.00 ₹450.00SAVE 10%

Shipping calculated at checkout.
Out of stock

अक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बो

खेळता खेळता मराठी अक्षरओळख, शब्दवाचन आणि फळं-भाज्यांची ओळख!

या खास कॉम्बोमध्ये आहेत चिकू पिकूचे दोन मजेदार कार्ड सेट्स अक्षरपत्ते आणि जोडी गोडी.

अक्षरपत्ते मुलांना स्वर, व्यंजनं, स्वरचिन्हं, बाराखडी आणि शब्दवाचनाची ओळख करून देतात. अक्षरांची जोडी शोधणे, शब्द तयार करणे, बाराखडी लावणे अशा वेगवेगळ्या खेळांतून मराठी शिकणं अधिक सोपं आणि मजेदार होतं.

जोडी गोडीमध्ये 12 फळं आणि 12 भाज्यांची प्रत्येकी दोन कार्ड्स आहेत. मराठी आणि English नावांसह ही कार्ड्स फळं-भाज्या ओळखणे, जोडी शोधणे, Memory Game, Sorting Game, Guess My Card, Odd One Out अशा अनेक प्रकारे खेळता येतात.

या कॉम्बोमुळे मुलांना एकाच वेळी भाषा, निरीक्षण, वर्गीकरण, स्मरणशक्ती आणि शब्दसंग्रह यांचा खेळता खेळता सराव करता येतो.

कॉम्बोमध्ये:
अक्षरपत्ते – 132 कार्ड्स
जोडी गोडी – 48 कार्ड्स

एकूण: 180 कार्ड्स

दोन कार्ड गेम्स, भरपूर खेळ आणि शिकण्याची दुप्पट मजा!

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Flash Cards Combo 1 | अक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बो

₹498.00 ₹450.00