1 Ank + 1 Month Audio App

₹225.00

Shipping calculated at checkout.
चिकूपिकूचा संपूर्ण अनुभव मुलांना देऊन बघण्यासाठी हे उत्तम Combo आहे.
Combo मध्ये काय मिळेल?

 

१. चिकूपिकूचा एक अंक

२. महिनाभर ऑडिओ ॲप

या महिन्यात प्रकाशित झालेला चिकूपिकूचा अंक गोष्टी, गाणी आणि चित्रांनी भरलेला आहे.
मुलांना स्वतः करून बघता येतील अशा activities सुद्धा आहेत.
या पुस्तकातल्या गोष्टी आणि चित्रं बघता बघता मुलं ऑडिओ स्टोरी अँपमधल्या गोष्टी आणि गाणी ऐकू शकतील.
ऑडिओ अँप मध्ये फक्त एकाच अंकातल्या नाहीत तर जवळ जवळ ७० मासिकांमधल्या गोष्टी आणि गाणी, इतर playlists जसे की - संतांच्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या गोष्टी, मोगलीच्या गोष्टी, bedtime stories and songs अशा १०००+ मराठी ऑडिओ गोष्टी, गाणी ऑडिओ स्वरूपात महिनाभर ऐकता येतील.

हे कॉम्बो पॅक नक्की ट्राय करून बघा.
Out of stock
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

1 Ank + 1 Month Audio App

₹225.00