Rakhi Gift Pack | चिकूपिकू राखी स्पेशल गिफ्ट पॅक

₹699.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

'चिकूपिकूचा राखी स्पेशल गिफ्ट पॅक' म्हणजे छोट्या भावंडांसाठी एक सुंदर सरप्राईज!

या पॅकमध्ये आहे रंगवायला, खेळायला, विचार करायला आणि एकत्र वेळ घालवायला भरपूर मजा! यंदाच्या राखीला नात्यात भर घाला मजा, खेळ आणि शिकण्याची!

या बॉक्समध्ये काय काय मिळणार?

1) चिमणी चित्रं: रंगीबेरंगी कल्पकतेला पंख देणारी मजा!
2) Activity Kit 2: हातांना आणि डोक्याला काम देणाऱ्या मजेदार ॲक्टिव्हिटीज!
3) Board Game 1: गप्पा, दंगा आणि एकत्र बसून खेळण्याचा फुल्ल ऑन आनंद!
4) मज्जा बिज्जा: भरपूर activities असलेलं, कुठेही सहज बरोबर नेता येईल असं पुस्तक!!
5) Complimentary Rakhi: खास छोट्या भाऊ - बहिणीसाठी !!

राखीच्या निमित्ताने फक्त भेटवस्तू नाही, तर एकत्र खेळण्याच्या, गप्पा मारण्याच्या आणि आठवणी जपण्याच्या सुंदर क्षणांची भेट द्या. 

Age group: 3 to 8

Availability : In StockIn StockOut of stockCategories: ChikuPiku | Get Marathi Storybooks combo packs for kids, Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Rakhi Gift Pack | चिकूपिकू राखी स्पेशल गिफ्ट पॅक

₹699.00