Explore the world of ChikuPiku
बालदोस्तांकरता आम्ही घेऊन आलो आहोत चिकूपिकूचे दोन धमाल दिवाळी अंक. मुलं आणि पालक अशा दोघांनाही मिळून वाचायला खूप मज्जा येईल अशा धम्माल गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्र आणि भरपूर अॅक्टिव्हीटीज आधारित या मासिकांचा हा संच छोट्या बालदोस्तांना भेट म्हणूनही नक्कीच देता येईल.