-35%

₹665.00 ₹432.00SAVE 35%

Shipping calculated at checkout.
Out of stock

Animals, Activities & Creativity
गोष्टी, कविता, खेळ, प्राणी-पक्षी आणि भरपूर कल्पनाशक्ती यांची मजा एकाच कॉम्बोमध्ये!

1. इल्लू इल्लू पिल्लू
माणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांची छोटी छोटी पिल्लं! तान्ह्या बाळांच्या गमती, सुंदर कविता आणि लहानपणाच्या आठवणींनी भरलेला गोड अंक.

2. भू भू स्पेशल. 
कुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से आणि रंजक माहिती. कुत्र्यांशी मैत्री कशी करायची आणि त्यांना समजून कसं घ्यायचं, हे सहज सांगणारा अंक.

3. मला कंटाळा आलाय!
कंटाळा आला तर काय करायचं? भन्नाट गोष्टी, खेळ आणि ‘कंटाळा रेस्क्यू किट’सारख्या activities मधून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा अंक.

4. सात स्पेशल
सात रंग, सात सूर, सात वार आणि ‘सात’भोवतीच्या अनेक मजेदार गोष्टी! गाणी, इतिहास आणि धमाल ॲक्टिव्हिटीज यांनीसजलेला अंक.

5. लोककला
पोवाडा, वासुदेव, वारली चित्रं, बतावणी अशा महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांची मुलांना ओळख करून देणारा रंगतदार अंक.

वाचन, खेळ, creativity आणि कुतूहल यांचा सुंदर मेळ असलेला हा कॉम्बो मुलांच्या पुस्तकांच्या collectionमध्ये नक्कीच खास ठरेल.

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Fun and Play combo

₹665.00 ₹432.00