केस विंचरताना कंगव्यात खूप केस अडकतात, त्यांचा गुंता होतो. अशा तुटलेल्या केसांचा काही उपयोग असतो का? एका छोट्या मुलीला पडलेले हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या गोष्टीत वाचा. हे चित्रमय पुस्तक ३ ते ८ वयोगटातील मुलांसाठी आहे.
Age group : 3 to 8 years
When you comb your hair, what do you do with the hair that is stuck in the comb? Are those little pieces of hair to be thrown or are they useful? Read the story to find out. Suitable for 3-8 year age group.