Jodi-Godi memory card game

₹199.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

जोडी गोडी | फळं आणि भाज्यांचे फ्लॅश कार्ड्स

फळं-भाज्यांची ओळख आता खेळता खेळता!

‘जोडी गोडी’ हा 2+ वयाच्या मुलांसाठी 48 कार्ड्सचा मजेदार सेट आहे. यात 12 फळं आणि 12 भाज्या आहेत आणि प्रत्येकाची जोडी आहे. प्रत्येक कार्डवर फळाचं किंवा भाजीचं नाव मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये दिलं आहे.

या कार्ड्सची गंमत म्हणजे—एक कार्ड गेम, पण खेळ अनेक!

जोडी शोधा, Memory Game, Sorting Game, Guess My Card, Odd One Out आणि अजूनही बरेच!

अगदी छोट्या मुलांना फळं-भाज्या ओळखायला आणि त्यांची नावं शिकायला, तर थोड्या मोठ्या मुलांना निरीक्षण, वर्गीकरण आणि स्मरणशक्तीचा खेळ खेळायला ही कार्ड्स उपयोगी पडतील.

वयोगट: 2+
कार्ड्स: 48
यात आहेत: 12 फळं + 12 भाज्या (प्रत्येकी 2 कार्ड्स)
भाषा: मराठी + English

एकच कार्ड सेट, खेळ मात्र अनेक — जोडी जमवा आणि गोडी वाढवा!

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Chikupiku Gifts for Kids | Brain Based Toys, Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Jodi-Godi memory card game

₹199.00