साहिल आणि त्याचा मित्र बागेत खेळायला गेले. साहिलने जोरात बॉल फेकला. मग काय झालं? एक साधी गोष्ट, पण मुलांना नक्की विचार करायला लावेल. हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी आहे.
Age group : 5 to 8 years
Sahil and his friend went to the garden to play. Sahil threw the ball too fast. What happened next? Suitable for 5-8 year age group.