मुलांना निसर्ग, पंचेंद्रियं आणि पर्यावरणाशी जोडणारा चिकूपिकूचा खास Little Explorers Combo. या कॉम्बोमध्ये आहेत 3 वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं
1. नदी गं नदी – नदीचा जन्म, तिचं बदलतं रूप, नदीतले प्राणी-पक्षी, गोष्टी, गाणी आणि मजेदार ॲक्टिव्हिटीज.
2. 5 Senses, पंचेंद्रियांची कमाल - कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांची ओळख करून देणारा भरगच्च विशेषांक. यात गोष्टी, कविता, खेळ, कोडी आणि hands-on activities आहेत.
3. कच कच कचरा – कचरा कुठे जातो, ओला-सुका कचरा का वेगळा करायचा आणि टाकाऊ वस्तूंचा उपयोग कसा करता येतो, हे मुलांना सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगणारा अंक.