2. खा खा खाऊ
मुलांच्या आवडीचे पदार्थ, सणांचा खाऊ, प्राण्यांचं अन्न आणि वेगवेगळ्या देशांतील खाद्यकथा. खाण्याची मजा आणि चांगल्या सवयी दोन्ही सांगणारा अंक.
3. नदी गं नदी
नदी कुठून येते, तिच्यात कोण राहतं आणि तिचं जग कसं असतं? नदी आणि निसर्गाची ओळख करून देणारा सुंदर अंक.
4. कचरा
आपण टाकलेला कचरा पुढे कुठे जातो? त्याचं काय होतं? मुलांना विचार करायला आणि छोटे उपाय शोधायला लावणारा अंक.
5. पोशाख
वेगवेगळे कपडे, भारतातील वेशभूषा आणि आपापल्या आवडी-निवडी. प्रत्येकाची निवड वेगळी असू शकते, हा विचार सहज सांगणारा रंगीबेरंगी अंक.
My World Combo म्हणजे मुलांच्या रोजच्या जगातल्या छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि नव्यानं पाहण्याची मजा!