-30%

₹330.00 ₹230.00SAVE 30%

Shipping calculated at checkout.
Out of stock

मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या घर, खाऊ आणि कपडे या अगदी ओळखीच्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारा हा खास Everyday Life Combo. या कॉम्बोमध्ये आहेत आसपासच्या जगाशी जोडणारे 3 रंगीबेरंगी अंक.


1. आमचं घर 
माणसं, प्राणी आणि पक्ष्यांच्या वेगवेगळ्या घरांची मजेशीर ओळख. घर’ या आपुलकीच्या विषयाकडे नव्याने पाहायला लावणारा अंक.

2. खा खा खाऊ
आवडीचे खाऊ, सणांचे पदार्थ, प्राण्यांचा खाऊ आणि जगभरातील खाद्यकथा. खाण्याच्या गमतींसोबत पोषक आहाराची ओळख करून देणारा अंक.

3.पोशाख 
वेगवेगळ्या वेशभूषा, ऐतिहासिक पोशाख, कविता आणि मजेदार ॲक्टिव्हिटीज.
प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असू शकते, हा विचार सहज पोहोचवणारा अंक.

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

My World Combo

₹330.00 ₹230.00