ChikuPikuChikuPikuChikuPiku

दोन धमाल नाटुकली - सा प रे सा प सा

₹250.00

Shipping calculated at checkout.
Will not ship until [19041994]
₹250.00
Out of stock

आपल्यासारखाच प्राण्यांना पत्ता असतो का? सापाला त्याचा पत्ता सांगता येईल का? असे प्रश्न पडलेली छोटी सुजाता, एक म्हातारी नागीण, भरपूर गाणी, गंमत आणि दंगा असलेली ही नाटुकली बघायला नक्की या. माणूस, भीती आणि साप याला जोडून घेणारी ही गोष्ट मास्क, संगीत आणि पपेट यांचा वापर करून सादर केली जाते. मुलांबरोबर मोठ्यांनाही या नाटकातल्या म्हाताऱ्या नागिणीला भेटायला नक्की आवडेल!

नाटुकली :  सा प रे सा प सा 
वेळ : संध्याकाळी ५ ते ६.३०
तिकीट :   २५०/- प्रत्येकी  ४००/- 1 मूल + 1 पालक जोडी
तारीख :  २२ सप्टेंबर - ज्ञानप्रबोधिनी शाळा, निगडी

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Event, Products, Upcoming Events
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

दोन धमाल नाटुकली - सा प रे सा प सा

२५०/- प्रत्येकी
२५०/- प्रत्येकी
₹250.00