ChikuPikuChikuPikuChikuPiku

Sunday Nature discovery walk

₹599.00

Shipping calculated at checkout.
सकाळच्या मस्त वातावरणात झाडांमधून भटकंती करत वेगवेगळे कीटक, पक्षी, झाडं, फुलं बघत आणि ती कशी ओळखायची हे शिकत, नोंदवून घेत निसर्गाशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का? तर मग या Nature Discovery walk ला मुलांना घेऊन नक्की या.

Schedule: वेळ सकाळी 7 ते 10
Ticket: 599/- per person
No of Seats : 25 (each session)
वयोगट :  वय 5 ते 12 मधील मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी. (5 ते 8 मधल्या मुलांबरोबर एक तरी पालक असणे अनिवार्य)

यांतून मुलांना/पालकांना काय मिळेल?
- नवनवीन species बघून त्या ओळखायचा कशा हे शिकायला मिळेल
- निसर्गात वेळ घालवण्याची संधी
- पालकांनी मुलांच्या निसर्ग-शिक्षणासाठी काय करावं ह्याच्या टिप्स
- सोबत एक Nature Discovery Walk Kit मिळेल
- छोटा खाऊ समाविष्ट

It will be conducted by Aniket Motale from Earth Shastra in collaboration with ChikuPiku.
Will not ship until [19041994]
Out of stock

Notify me when this product is available:

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Event, Upcoming Events

निसर्गाबद्दल लहान मुलांना नैसर्गिक कुतूहल असतं, उत्सुकता असते. फार पूर्वीच्या काळापासून मुलं आणि निसर्ग यांत असलेलं घनिष्ट नातं मुलांच्या वाढीत आणि विकासामध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडायचं. पण सध्या शहरी राहणीमान आणि शिक्षणव्यवस्था यांमुळे हे नातं पार कोलमडलं आहे. मुलांचा निसर्गातला वेळ कमी होत चालला आहे. निसर्गात जाण्याची संधीसुद्धा त्यांना क्वचितच मिळते. याचे दुष्परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतात. हे नातं परत एकदा घट्ट होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्या भोवताली दिसणाऱ्या निसर्गाशी ओळख होणं, निसर्गातले घटक आपलेच आहेत, त्यांना मी ओळखतो अशी मुलांच्या मनात भावना निर्माण होणं. मुलांमधे निसर्ग-निरीक्षणाची आवड आणि दृष्टी विकसित होणं. अगदी ह्याच उद्देशाने चिकूपिकू आणि Earth शास्त्र यांनी ‘Nature Discovery Walks’ ची ही सिरीज आयोजित केली आहे. यामध्ये पुण्यातल्या biodiversity rich म्हणजे जैववैविध्य असलेल्या ठिकाणी जाऊन तिथे प्रत्यक्ष दिसणाऱ्या वनस्पती, पक्षी, किडे-कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या वेगवेगळ्या जाती-प्रजाती यांची ओळख आपण करून घेणार आहोत, त्या ओळखायच्या कशा हे शिकणार आहोत.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

Sunday Nature discovery walk

रविवार 28 एप्रिल 2024 – एलिस गार्डन पुणे विद्यापीठ
रविवार 28 एप्रिल 2024 – एलिस गार्डन पुणे विद्यापीठ
₹599.00