या कॉम्बो पॅकमध्ये मिळतील हे ५ खास अंक
लोककला | अद्भुत | संगीत | आत काय आहे? | कानाडोजीत्व
लोककलांची रंगीबेरंगी दुनिया, अद्भुत वाटणाऱ्या गोष्टींची गंमत, संगीताची मजा, ‘आत काय आहे?’ या प्रश्नातून उलगडणाऱ्या गंमती आणि कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा या पंचेंद्रियांची जादू — अशा ५ भन्नाट थीम्स एकाच कॉम्बोमध्ये!
प्रत्येक अंकात मुलांसाठी मजेदार गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, रंगीत चित्रं आणि पालक-मुलांनी एकत्र करून पाहाव्यात अशा भरपूर Activities आहेत.
सुट्टीत वाचायला, प्रवासात मुलांना रमवायला किंवा छोट्या बालदोस्तांना भेट द्यायला मस्त असा हा खास Combo Pack!