Bestsellers

ChikuPiku 7th Birthday Special Issue: Marathi Stories & Fun

₹110.00

फेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे Birthday Month.यावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “७ वा वाढदिवस स्पेशल” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.सात म्हटलं की आठवतात सात...

Fun and Learning Combo Pack

₹599.00

खेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!मराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities — हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.१. अक्षरपत्ते...

Creativity Booster Combo Pack

₹899.00

“गोष्टी-गाणी वाचून, ऐकून झाली… आता काय करू?”हा प्रश्न मुलांनी विचारला की सरळ हा Creativity Booster Combo Pack त्यांच्या हातात द्या!या कॉम्बोमध्ये आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा धमाल खजिना१. चिमणी चित्र“चित्र असंच हुबेहूब...

इल्लु इल्लु पिल्लू | January Issue 2026 | poems & stories for Kids

₹110.00

चिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात "इल्लु इल्लु पिल्लू" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या...

कच कच कचरा | डिसेंबर अंक | Chikupiku December Issue 2025

₹110.00

कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत,...

Special Editions Combo Pack of 5

₹1,050.00₹1,000.00

या कॉम्बो पॅकमध्ये मिळतील हे ५ खास अंक –लोककला | अद्भुत | सफर | संगीत | आत काय आहे?प्रत्येक अंकात आहेत मुलांसाठी मजेदार गोष्टी, गाणी, आणि पालक-मुलांनी एकत्र करून पाहाव्यात...

Diwali Combo Pack of 3

₹625.00₹600.00

चिकूपिकूच्या तीन खास दिवाळी विशेषांकांचा एक सुंदर संच –लोककला | अद्भुत | सफरहे तीन मोठ्ठाले अंक म्हणजे गोष्टी, गाणी आणि मजेदार activities चा पूर्ण खजिना!दिवाळीत मुलांना भेट देण्यासाठी किंवा त्यांच्या...

2025 Combo Pack of 7

₹960.00₹900.00

२०२५ मध्ये छोट्या दोस्तांना सर्वाधिक आवडलेले ७ धमाल अंक एकत्र एका खास संचात!यामध्ये सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक यांचा समावेश आहे.प्रत्येक अंकात आहेत –  - मोठ्ठी रंगीत चित्रं  - मजेशीर...

Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते

₹299.00

मुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  इंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर...

Diwali 2025 Magazine + 1 Month Audio Stories

₹345.00

पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ...  दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! 
पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून! 

चिकूपिकूचा ‘लोककला’ - दिवाळी विशेषांक 2025

₹225.00

पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ...  दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! 
पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून! 

खा खा खाऊ | सप्टेंबर २०२५

₹110.00

"हा घास चिऊचा, हा घास काऊचा" असं म्हणत मुलांची आणि "खाऊ" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि...

आम्ही सुपर डूपर | ऑगस्ट २०२५

₹110.00

सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते  तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री...

Activity Kit Combo Pack

₹700.00₹650.00

चिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला...

Activity Book 2 (with Art kit)

₹350.00

मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...

Activity Book 1 (with Art kit)

₹350.00

मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...

ChikuPiku Marathi Audio Stories Subscription

₹120.00₹1,350.00

चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी...

Marathi Magazine and Audio Stories Subscription

₹1,050.00₹3,950.00

चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे?  ६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विशेषांक + 6 month audio app  १ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विशेषांक +...

ChikuPiku Marathi Magazine Subscription

₹850.00₹3,100.00

दरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि...

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.