मुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत. इंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर...
कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत,...
या कॉम्बो पॅकमध्ये मिळतील हे ५ खास अंक –लोककला | अद्भुत | सफर | संगीत | आत काय आहे?प्रत्येक अंकात आहेत मुलांसाठी मजेदार गोष्टी, गाणी, आणि पालक-मुलांनी एकत्र करून पाहाव्यात...
२०२५ मध्ये छोट्या दोस्तांना सर्वाधिक आवडलेले ६ धमाल अंक एकत्र एका खास संचात!यामध्ये सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक यांचा समावेश आहे.प्रत्येक अंकात आहेत – - मोठ्ठी रंगीत चित्रं - मजेशीर...
पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ... दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून!
चिकूपिकूच्या तीन खास दिवाळी विशेषांकांचा एक सुंदर संच –लोककला | अद्भुत | सफरहे तीन मोठ्ठाले अंक म्हणजे गोष्टी, गाणी आणि मजेदार activities चा पूर्ण खजिना!दिवाळीत मुलांना भेट देण्यासाठी किंवा त्यांच्या...
पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ... दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून!
"हा घास चिऊचा, हा घास काऊचा" असं म्हणत मुलांची आणि "खाऊ" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि...
सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री...
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...

चिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला...
विज्ञानासोबत दिवाळीची मजा! साध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. दिवाळीच्या सुट्टीत या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने...
साध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने समजून घ्या. फिरणारा कंदील पाण्याचा दिवा...