असे केस तसे केस | ऑगस्ट अंक | August Issue 2026

₹110.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

केस इतके लांब का वाढतात? काहींचे कुरळे, काहींचे सरळ का असतात? प्राण्यांना, पक्ष्यांनाही केस असतात का?

अशा केसांबद्दलच्या अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरं शोधायला घेऊन येतो चिकूपिकूचा "असे केस तसे केस" हा अंक 

या अंकात मुलांना केसांविषयी अगदी सोप्या भाषेत विज्ञान समजेल, केसांशी संबंधित भन्नाट गोष्टी, गमतीदार कविता, मजेदार माहिती, सुंदर चित्रं आणि हाताने करून पाहण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज आहेत.

केसांबद्दलच्या छोट्या-छोट्या गप्पांतून मुलांना नवनवीन गोष्टी कळतील आणि त्यांच्या प्रश्नांनाही मजेशीर उत्तरं मिळतील.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

असे केस तसे केस | ऑगस्ट अंक | August Issue 2026

₹110.00